11th Admission Junior College

Posted on 7/1/2022 at 12:00 AM - Administrator

🥦
रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय,अहमदनगर
११वी विज्ञान दुसरी प्रतीक्षा यादी
⇊•⇊◆⇊•⇊◆⇊•⇊◆⇊•⇊◆⇊•⇊
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬

https://tinyurl.com/mw952678 
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬

पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थिनींचे प्रवेश दि. 03/08/2022 ते 04/08/2022 या काळात सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 पर्यंत सुरू राहतील. मूळ कागदपत्रे व 02 प्रती झेरॉक्स सोबत आणाव्यात.

दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थिनींचे वसतिगृह प्रवेश सुरू

विना अनुदानित विज्ञान प्रवेश 04/08/2022 पासून | महाविद्यालयाशी संपर्क साधावा.संपर्क
१. प्रा. आय. व्ही. काझी
📱7972197776
२. प्रा. ए. बी. गुळवे
📱9422730886
३. प्रा. पी. सी. साठे
📱8275201963
============================

■ वेळापत्रक ■
● ०३ ऑगस्ट : दुसरी प्रतीक्षा यादी व विनाअनुदानित प्रवेश

★ गुणवत्ता व प्रतिक्षा यादी ★
महाविद्यालयातील नोटीस बोर्ड,


https://tinyurl.com/mw952678  

आणि

https://www.rkmmanr.org 

या वेबसाईटवर प्रदर्शित केली जाईल.

============================प्रा. एस. व्ही. शिर्के
ज्युनिअर कॉलेज, विभाग प्रमुख

डॉ. एस. आर. थोपटे
प्राचार्य,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय,
अहमदनगर

============================
कला व वाणिज्य शाखेला थेट प्रवेश सुरू
============================


Leave a Comment

Sign in Register