Admission M.Sc. Chemistry(Organic/Analytical)

Posted on 8/30/2021 at 12:00 AM - Administrator

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रयत शिक्षण संस्थेचे ,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय येथे
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी M.Sc. Chemistry(Organic/Analytical) साठी

१) तिसरी मेरीट लिस्ट = Msc. Organic Chemistry

2) तिसरीमेरीट लिस्ट = Msc. Analytical Chemistry
ऑनलाईन अर्ज 29 ऑगस्ट पासून मागविण्यात येत आहेत.
अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/ixBSZQ5SFjW8KsA46 

या गुगल फॉर्मचा वापर करावा.
फॉर्म भरल्यानंतर मेरिट लिस्ट आणि ऍडमिशन
संदर्भात माहितीसाठी telegram group ला जॉईन करावे.

https://t.me/joinchat/-fXISTQM6BFjNTVl


Last date of registration : 07 September 2021 up to 05:00 PM

Declaration of Merit List : 8 th September 2021 at 11:00 AM

तृतीय वर्षाचे गुणपत्र व जातीचा दाखला अवश्य जोडावा.
प्राचार्य, डॉ. माधव सरोदे

*अधिक माहितीसाठी संपर्क, डॉ. मुबारक शेख: 9689794866
श्रीमती. निर्मला दरेकर: 9960378379
प्रा. गणेश भांगरे: 9373733008*


Leave a Comment

Sign in Register